Monday, 23 April 2018

संताप न करता समजून घ्या

माणसाला संताप का येतो;
यातील बहुतांश भाग हा एकतर त्या व्यक्तीला सभोवतालील जग नाही आवडत किंवा  दुसरे म्हणजे त्याला सत्य हवे असते तो खोटारडेपणा नाही समजून घेत.
असे बघितले तर सत्य परिस्थिती समोर येत नसेल तर वक्ती संतापी बनतो न तो कधी काही गोष्टी समजून घेत असेल तर तो संताप आपोआप कमी होतो,

म्हणून सत्य असो किंवा नसो समजून घ्या न समजावं सर्व सत्य परिस्थिती आहे न पुढे जावं ...😊

No comments:

Post a Comment

आयुष्याचं पान

आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...