Sunday, 15 April 2018

मित्र व मैत्रीण

मित्र न मैत्रीण या दोन भिन्न गोष्टी आहेत,

मित्राने म्हटलं चल फिरायला जाऊ, मूवी ला जाऊ, जेवणास जाऊ त्या वेळी उत्तरात नकार असतो,
पण हे उलट आहे मैत्रीणसाठी तिथे माणूस किती पण थकला असला तरी उत्तरात होकार असतो..

जास्त महत्त्व हे फक्त मैत्रिणीलाच असते, असे का याचं कारण कधीच कोणाला माहिती नाही

शुभ सकाळ..

No comments:

Post a Comment

आयुष्याचं पान

आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...