99% व्यक्तीला सर्व श्रेत्रात सुख हवं असते पण सुखाची व्याख्या मेहनत शिवाय कशी तयार होणारⓂⓂ
Sunday, 4 November 2018
आत्मविश्वास
प्रत्येक नवीन क्षण तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आला असतो,फक्त हे मी करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचेⓂⓂ
Wednesday, 31 October 2018
शारीरिक क्षमता
जशी ईश्वराची स्मरण करताना मन प्रसन्न होते,
तसेच रोज सकाळी उठल्यावर योगासने व प्राणायाम ने आपली शारीरिक क्षमता वाढते आणि मन अधिक प्रमाणात प्रसन्न होऊन आपलं आरोग्य चांगले होते....☺️☺️
Friday, 26 October 2018
Birthday special DJ daul
नेहमीच हो हो असे शब्द वापरून,
काम करण्यात ऍक्टिव्ह,
प्रत्येक क्षेत्रात छोटा पॅक बडा धमाका......🌋
व्यवहारात तरबेज त्याची छबी.....💐💐💐
असे या दिनेशरावंना त्यांच्या प्रकटदिनाच्या शुभेच्छा
Saturday, 20 October 2018
Jobs
Everyone wants better job & they are searching new job to maintain, sustain happy life.......🙂
But if you respect, trust your job what you are doing and what you want achieve, you can always feels happiness and live like a king always.......😊
Tuesday, 16 October 2018
विचारातील गोष्टी: आयुष्य खूप छान आहे��☺️
Tuesday, 2 October 2018
आयुष्य खूप छान आहे😊☺️
आयुष्यात प्रत्येकालाच वाटत की आपलं आयुष्य खूप सुंदर असावे,आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आनंदी रहायला आवडते,
पण या आयुष्यात येणाऱ्या अडचणीचा सामना करताना आंनदाचे क्षण नाही राहतात......
जेव्हा ती अडचण आयुष्य आहे आणि ते खूप सुंदर आहे असे जेंव्हा घडते तेव्हाच या आयुष्याच्या जगण्याला नवी दिशा मिळते🙂
स्वामींच नामस्मरण
आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...
-
रिम झिम पाऊस.....🌧️ रिम झिम पावसाच्या थेंबांत,☔ तुझ्या शब्दांची गूंज, रिम झिम प्रेमाच्या सुरात, संपूर्ण जग विसरून.... तू आणि मी, एकत्र या क...
-
🤸🏻♂️Fitness is a smooth lifestyle journey🚶🏻, while diverting from fitness is a hard lifestyle 🥱....
-
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे..... ..... स्वतः वर नियंत्रण 🙂🙂🙂....