Sunday, 26 August 2018

Commitment & Dedication

स्वतःच्या आयुष्यात समर्पण आणि वचनबद्धता (commitment & dedication) दोन्ही गोष्टींचा समावेश करावा, यामुळे आयुष्यातील एक सुंदर मार्ग शोधायला सोपं जातं...🙇😇

🏞️शुभ सका🌱

Thursday, 9 August 2018

मनातील भीती

मनात भीती असली की आपला स्वतःतील आत्मविश्वास कमी होतो कधीही असे झाले तर दीर्घ श्वास घ्या व मनात विचार न करता समोरील काम आत्मविश्वासाने करावे....

Sunday, 5 August 2018

Friendship day

मित्र म्हणजे सर्व काही,
जगात कुठे कुणी असेल व त्याला आपल्या भावना व्यक्त करायला आवडेल तर तो मित्र;
मित्र म्हणजे सर्व काही,
आज काय झाले उद्या काय होणार आहेत याचा सर्व तपशील सांगायला आवडेल तर तो मित्र;
मित्र म्हणजे सर्व काही,
आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे क्षण आणि त्या क्षणाला नेहमीच साथ देणारा मित्र.....😊☺️😊

HapPy frienDship DaY.....

Frends

कधी कधी आयुष्यात पहिल्यांदाच आपण आपला वेळ व आपल्या मनातील विचार ज्यांच्या सोबतच घेऊन चालतो अशा सोबतीला आपण नेहमीच वाटेल ती हाक देतो व त्याला हवं तेवढे आपुलकीने सांभाळतो; असे मित्र व त्यांच्या मैत्रीला नेहमीच सलाम.........👌

Saturday, 4 August 2018

असमाधानी विचार

जेव्हा आपण आपल्या मनात काही विचार निर्माण करतो आणि त्या विचारात आपण समाधानी नसेल अशा वेळी आपलं जीवन अधिक निराशाजनक होते.....
मनात विचार करा पण त्यात समाधानी रहा खुप आनंद निर्माण होईल असे विचार करा आपले जीवन अधिक आनंदीमय होइल.…...

Thursday, 2 August 2018

Happiness

Frustration kills your whole day🤨🤨🤨...
Be happy always to build your strength, Be happy for what you are now a days 🙂🙂🙂

Saturday, 28 July 2018

Hope for right path

Life paths never ends.....it starts with some hope again, so never be a hopeless

Fitness Life's

🤸🏻‍♂️Fitness is a smooth lifestyle journey🚶🏻, while diverting from fitness is a hard lifestyle 🥱....