तुझ्याविना नाही मन लागत आता
डोकं जड झाले विचार करून तुझा
असं मला नको सोडू एकटं कधी
तुझाच विचार आहे मनाशी
माझी प्रिय हर्षु 💕
वाचन असा छंद, मेंदूला मिळते जगण्याची उमेद...
नेहमी थोडे का होईना पण वाचा....
वाचनाने मनाला शांती व उत्साह मिळतो .....
वाचन थांबले की विचार थांबतात त्यानंतर निगेटिव्ह माईंडला सुरुवात ....
म्हणून नेहमीच थोडे का होईना...
Read and Read, always think Positive..
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...