Friday, 19 May 2023

तू आणि मी...

तुझ्या हृदयात सामावून घे मला

तुझ्या मनात सामावून आणि समजून घे मला 

नको दूर फेकू माझ्या मनातील भावनेला

ऐकून घे माझं काय हवयं मला

तुला नाही बघितलं तर दिवस नाही सुरु होत माझा

आयुष्यात तूच तर सोबती माझा 

अशी तू माझी प्रेयसी मी तुझा प्रियकर

तूच माझी सोबती आयुष्यातील 


Love 😍 u.....

🌹 😊 🌹


-विचारतीलगोष्टी
https://mmvicharatilgosti.blogspot.com/2023/05/blog-post.html?m=1

 

 

 



Thursday, 20 October 2022

विश्वास -1

विश्वास म्हणजे विचारांचा श्वास....

विचारांच्या श्वासात असावी सकारात्मकता
विचारांच्या श्वासात हवं ऑक्सिजन
त्या श्वासात असतं आपलं सकारात्मक जीवन
या जीवनाच्या विचारात नको नकारात्मक विचार...

 

विश्वास

विश्वास म्हणजे.....

' विचारांचा श्वास '
विश्वास म्हणजे सकारात्मक दुष्टीकोन...
विश्वास ठेवा सकारात्मक विचारांनी नको त्या विश्वासात नकारात्मक विचार....

सकारात्मक भावना विश्वासामुळे येते मनात आपल्या...

Sunday, 25 September 2022

मनाचे प्रेम

एक मन दुसऱ्या मनाला सावरायचं काम करते त्यालाच प्रेम म्हणतात.....

आयुष्य सुंदर आहे.....

आयुष्य खूप सुंदर आहे पण केव्हा जेव्हा आपला बघण्याचा दुष्टीकोन हा योग्य असतो तेव्हा त्या आयुष्याला आपण सुंदर करू शकतो....

राग

रागाला कितीही आवरले पण समोरील घटना बघून तो अधिक तयार होतो......
एखाद्याचा स्वभावातच राग असेल त्याला आपण काही करू शकत नाही उलट त्याला किंवा त्याचा रागाला बघून आपण अधिक रागीट होतो....

अचूक निर्णय

आयुष्यात काही निर्णय घेताना विचार करून त्याचे पुढे होणारे परिणाम लक्षात घेऊन घ्यावं नाहीतर त्याची झळ आयुष्यभर भरावी लागते......

People Eye Power

"Don't talk about or share your latest goals or plans with others.... People with a watchful eye can ruin your journey toward succe...