Zindagi us ped ki patto ki tarah hai,
Na jane us patto ko malum bhi nai rahata ki use hava kategi ya us ki umra...
Monday, 5 March 2018
Patto ki tarah hai jivan
Sunday, 4 March 2018
Secret of people
Kahi vaktyi swatachi secrets share nai karat pan dusarya chi matra tyachya kadun gheun publish karnyat expert astat...
Dhrey n swapn
Khup avgad hote jeva apli swapn purn karatana tya ananda madhe ajun swapn n dhrey dakhavali ki mag tya swapn cha apan vichar karto, N he n kalat kase hoil yach prashn nirman hoto
Thursday, 1 March 2018
रंग हे नवे नवे
जसे रंग रंगात मिसळून स्वतःची छबी सोडतात तसे लोकांनी लोकांमध्ये मिसळून स्वतःच अस्तित्व निर्माण केले पाहिजे, न काही राग , द्वेष, भाषा, इ. वज्र केले पाहिजे.….
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..
ⓂⓂ
Wednesday, 28 February 2018
विचारांची भाषा
जीवनात यशस्वी होण्यासाठी व त्याचा आनंद घेण्यासाठी कधीही नकारात्मक विचार करायचा नसतो, तसेच असते मन जो विचार करतो त्याला तो विचार जो पर्यंत पूर्ण नाही होत तो पर्यंत मन चलबिचल असते..
उदा. जशी वजनदार लोक फक्त खाण्याचा विचार करतात व वजनदार लोकचं खाल्यानंतर आरोग्य बाबत विचार होत असतो हाच कधी खाण्याच्या अगोदरच केला तर ....
Monday, 26 February 2018
Level of ResPect
Level of ResPect ...
ना जाने कहा से आती है और कहा से जाती है,
किसें देना चाहीये और किसें नहीं,
Level of ResPect...
परिंदे है सब किसीं को कुछ नहीं मालूम,
परिंदो तो उड जाते है बस उड जाओ,
Level of ResPect...
आज हैं कल नहीं कल है आज नहीं,
संगत निसर्गाची
निसर्ग निरागस मन ही निरागस दोघांची संगत निसर्गाची संगत मनाची शांतीला खूप मोलाची
-
अधिक विचारांच्या सानिध्यात राहिले की मन डिप्रेशनमध्ये जाते..... असे निराशाजनक वातावरण निर्माण झाले की मनात चिडचिड निर्माण होत असते.... त्य...
-
मनात विभिन्न विचार असतील तर प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या विचारांची भीती वाटेल आणि जीवनाचा आस्वाद नकोसा वाटेल..... विचार असे करा ज्यामुळे मन...
-
Create own assets to build up financial freedom....