Monday, 23 April 2018

संताप न करता समजून घ्या

माणसाला संताप का येतो;
यातील बहुतांश भाग हा एकतर त्या व्यक्तीला सभोवतालील जग नाही आवडत किंवा  दुसरे म्हणजे त्याला सत्य हवे असते तो खोटारडेपणा नाही समजून घेत.
असे बघितले तर सत्य परिस्थिती समोर येत नसेल तर वक्ती संतापी बनतो न तो कधी काही गोष्टी समजून घेत असेल तर तो संताप आपोआप कमी होतो,

म्हणून सत्य असो किंवा नसो समजून घ्या न समजावं सर्व सत्य परिस्थिती आहे न पुढे जावं ...😊

Sunday, 22 April 2018

वजनदार

असे म्हणतात की, शरीराच वजन वाढवणे खूप अवघड काही लोकांच्या निष्कर्षांवरून...
पण चुकीचे
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न व आत्मशक्ती लागते, यात मेहनत येते अन वजन वाढवण्यासाठी प्रयत्न व आत्मशक्तीची गरज नाही, यात मेहनत कुठे येते फक्त आळस या शक्तिला आपण आमंत्रण देतो...

वक्तीने मजबूत असेलच पाहिजे वजन कमी पण नको अन जास्त पण नको

Saturday, 21 April 2018

नाते

व्यक्तीनं व्यक्ती बरोबर नात्याला जपायला हवे पण त्यावर जास्त विचारविनिमय नको , विचारविनिमय फक्त आपल्या गरजा भागविण्यासाठी लागलेल्या गोष्टी वर हवा जसे आपले येणारे भविष्य अधिक चांगले कसे होईल यावर...

Friday, 20 April 2018

समाजाचे दुसरे रूप गैरसमज

आजच्या युगात मनाने काही गोष्टी सहन करणाऱ्या लोकांना त्यांच्या मागे काय चालले आहे हे कळतच नाही अशा लोकांचा नेहमी गैरवापर केला जातो व ती लोक स्वतःविषयी व दुसऱ्या बद्दल गैरसमज निर्माण करून घेतात.

स्वागत आनंदच करावं निराशेचे नाही

जीवनात कधी निराशा झाली तरी ती सोबत बाळगू नये त्या निराशेवर मात करून स्वतःचे भविष्य अधिक चांगले होईल यासाठी अधिक मेहनत घ्यावी.
खूप अडचणी निर्माण होतील सभोवताली कोणावरही विश्वास ठेवावा पण काही प्रमाणात कारण विश्वास तुटला की मनात निराशेचे स्वागत होते.

mmvicharatilgosti.blogspot.in

Sunday, 15 April 2018

मित्र व मैत्रीण

मित्र न मैत्रीण या दोन भिन्न गोष्टी आहेत,

मित्राने म्हटलं चल फिरायला जाऊ, मूवी ला जाऊ, जेवणास जाऊ त्या वेळी उत्तरात नकार असतो,
पण हे उलट आहे मैत्रीणसाठी तिथे माणूस किती पण थकला असला तरी उत्तरात होकार असतो..

जास्त महत्त्व हे फक्त मैत्रिणीलाच असते, असे का याचं कारण कधीच कोणाला माहिती नाही

शुभ सकाळ..

Birthday special

नावाप्रमाणेच हा नेहमी चमकत असतो,
सर्व ठिकाणी काम करून त्यात अग्रेसर,
सर्वांशी मैत्री खूप घनिष्ट,
सर्व मैत्रीची याला आहे काळजी,
याची मैत्री ज्याने नाही ओळखली तो याला नाही ओळखू शकला,
प्रत्येक ठिकाणी हा आपलं महत्व सोडून देतो,
असे उतुंग भरारी घेत रहा तू सुरज व त्या सुरज सारखा चमकत रहा सदैव.. Happy Birthday Suraj

संगत निसर्गाची

निसर्ग निरागस  मन ही निरागस  दोघांची संगत  निसर्गाची संगत  मनाची शांतीला  खूप मोलाची