Monday, 28 October 2019
गैरसमज जगाचा तत्वज्ञानाचा
Sunday, 29 September 2019
सुंदर जीवन जगण्यासाठी
अधिक विचारांच्या सानिध्यात राहिले की मन डिप्रेशनमध्ये जाते.....
असे निराशाजनक वातावरण निर्माण झाले की मनात चिडचिड निर्माण होत असते....
त्यासाठी मनात योग्य प्रमाणात विचार व ते विचार पोसिटीव्ही असायला हवे....….☺️
Saturday, 21 September 2019
Birthday special-Harshu
हर्ष घेऊन आली जीवनात फुलपाखरू प्रमाणे,
तसाच आनंद नेहमीच दरवळत असतो चौहिकडे त्या फुलपाखरू प्रमाणे,
अशाच फुलपाखरू प्रमाणे ही व्यक्ती म्हणजे माझं प्रेम हर्षु......
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... बायको....🎂
Friday, 23 August 2019
समाधान मानावे फक्त
माणसाचं मन कधी भरत नसते
त्याला नेहमीच हे हवे ते हवे असेच वाटत असते
जे नाही मिळालं त्याला तो कमनशिबी समजतो व देवाला दोष देतो
पण जे मिळते त्याला त्याची काहीच फरक पडत नसतो
म्हणून जे मिळत आहे त्यात समाधान मानावे व जे मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करावी...
Monday, 12 August 2019
विचारातील गोष्टी: Level of ResPect
Saturday, 10 August 2019
मन कधीही काहीही
कधी कधी मन हे चमचमीत पदार्थ बघून खूपच खायला हवे असे वाटते,
पण हेच मन खाल्यानंतर बोलते का खाले हे एवढे....
मन असेच असते त्याला कधीही काहिही सुचते जे जवळ असेल त्यालाच हो हो म्हणते...
Friday, 9 August 2019
अवघड काहीच नसते
अवघड असते जीवनाचं जेव्हा आपल्या समोर जगण्याचं आव्हान असते,
अवघड असते जीवनाचं जेव्हा आपल्याला जगण्यासाठी बोलून दाखवत असते,
अवघड असते जीवनाचं जेव्हा आपला फायदा घेत असते,
अवघड असते जीवनाचं जेव्हा आपल्याला फक्त एकूण घेण्याची सवय असते......
काहिही अवघड नसते फक्त मनाला आनंदित करायचे असते व आलेलं प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन तिला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागते...
आयुष्य तुझ्यासाठी
हे आयुष्य तुझ्या साठी..... जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्या साठी, जीवनातील सुख तु आहेस, मी त्यातील क्षण, आयुष्यात तुच आहेस, आणि तुझा मी.....
-
🤸🏻♂️Fitness is a smooth lifestyle journey🚶🏻, while diverting from fitness is a hard lifestyle 🥱....
-
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे..... ..... स्वतः वर नियंत्रण 🙂🙂🙂....
-
तुझं हसनं, तुझं चिडणं, तुझं बोलणं, तुझं रुसणं, तुझं मन, तुझं तण, तुझं हृदय, सर्व माझ्या श्वासात असणं, हे मला खूप वेड करते. या जीवनात मी एकटा...