Tuesday, 4 May 2021

Objection 😴... आक्षेप

Objection, the word comes from every day from society....

Everyone knows the situation but they have objections.... 

Sometimes people don't like the happiness of other things. That time they have an objection.....

Sometimes people warn backside with objections to demotivate people and spoil their lifestyle...

Why is this happening? because people enjoy the word objection...


It's mind philosophy, no one can change it....


आक्षेप, हा शब्द समाजातून रोज येतो....

 परिस्थिती सर्वांना माहीत आहे पण त्यांचा आक्षेप आहे....

 कधीकधी लोकांना इतर गोष्टींचा आनंद आवडत नाही. त्यावेळी त्यांचा आक्षेप आहे....

 काहीवेळा लोक आक्षेप घेऊन लोकांना डिमोटिव्हेट करून त्यांची जीवनशैली बिघडवण्याचा इशारा देतात...

असे का होत आहे? कारण लोक आक्षेप या शब्दाचा आनंद घेतात...


 हे मनाचे तत्वज्ञान आहे, ते कोणीही बदलू शकत नाही....

Saturday, 1 May 2021

Ek Nazar

Uski ek nazar Hume apansa bana leti hai, to kyu na use dekhu har bar.... 
bar bar dekhata hu us masum kali ko, jine mera dil usme laga diya.....

Sunday, 4 April 2021

Life work....

You just Survive at Every stage and the Situation...... 
just do hard work with Smart Way 😌
_
mmvicharatilgosti.blogspot.com 

Sunday, 28 March 2021

होळी

रंगात रंग मिसळून , विश्वासात विश्व घेऊन......

आनंदी जीवन या विश्वात जगू ....

साजरा करूया हा होळीचा सण  ........ 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा........

Wednesday, 17 March 2021

तूच आहे....

         तुझ्या अवघड पणात साथ नाही दिली त्याबद्दल माफी असावी,

         तूच आहे माझ्या उरलेल्या आयुष्याचा शिल्पकार,

          तूच हवाय माझ्या कठीण प्रसंगी व मी तुझ्या कठीण प्रसंगी.....

          तुझ्याविना सर्व निशब्द आहे हा संसार....

          बोल थोडं गोड माझ्याशी बर वाटेल माझ्या मनाला....

          ऐक ना बोल थोडं प्रेमाने बर वाटल माझ्या हृदयाला......

         
            mmविचारातील गोष्टी .......

Thursday, 14 January 2021

आठवण तुझी

तुझ्याविना नाही मन लागत आता

डोकं जड झाले विचार करून तुझा

असं मला नको सोडू एकटं कधी

तुझाच विचार आहे मनाशी 

माझी प्रिय हर्षु 💕

Wednesday, 2 December 2020

तोल मोल जीवनाचं

हसता हसता मन शांत झालं
निरागस जीवन कशामुळे झालं...

कुठे गेला तो उत्साह... 
कुठे गेले ते हसणं...

थोडं तोल मोल जीवाचं अवलंबून असतं संघर्षावर ... 
त्यातच दडलेलं असतं जीवनाचा उत्साह व हसणं ....

जीवनातील प्रत्येक गोष्टीत उत्साह मिळतं असे नसतं त्यामुळे जीवन निरागस आणि शांत झालं ....

@mmvicharatilgosti

संगत निसर्गाची

निसर्ग निरागस  मन ही निरागस  दोघांची संगत  निसर्गाची संगत  मनाची शांतीला  खूप मोलाची