Tuesday, 27 March 2018

Level of thinking

मनुफॅक्टअरिंग कंपनीत काम करताना,

1.मॅनेजमेंट जेव्हा एम्प्लॉयीकडे बघते त्या वेळेस त्यांना फक्त त्याची कॉस्ट (पैसा) दिसते, म्हणजे एका वक्तीवर एवढा खर्च का करावा.

2. एम्प्लॉयी जेंव्हा काम करतो कंपनी किंवा एखाद्या ऑर्गनिसशन मध्ये त्या वेळेस त्याला काम करताना त्याला फक्त आपल्या वर कमी केलेला कॉस्ट (पैसा) दिसतो, म्हणजे त्याला वाटते आपण सगळ्यांपेक्षा जास्त काम करतो.

अशा या दोन विभिन्न गोष्टी असतात विश्वात, यावर अजून कोणीही उत्तर शोधले नसेल पण त्याला एकच उत्तर आत्मिक समाधान मानावे सर्वांनी..

Sunday, 25 March 2018

द्विगुणित आनंद

कधी कधी असे वाटते,
रात्री उशिरापर्यंत या आकाशातून चमकणाऱ्या ताऱ्यांच्या मनसोक्तपणे आनंद घ्यावा.

मनसोक्त आनंद घेतला की आपला आनंद द्विगुणित होतो....

ⓂⓂशुभ रात्रीⓂⓂ

Friday, 23 March 2018

महत्त्व (भाव)

काही लोकांना गरजेपेक्षा जास्त महत्व दिले की त्याचा आपल्या बरोबर वागण्याचा दृष्टीकोन बदलतो ,तो दृष्टीकोन positive व negative पण राहू शकतो. प्रत्येकाचा विचार करण्याची क्षमता... शुभ रात्र

Sunday, 18 March 2018

स्वागत मराठी नवीन वर्षाच

(जे.एम. रोड वरील आजच वातावरण बघून सुचलेले )
जे.एम. रोडवर आज झाडाची पालवी आपले स्वागत करत आहे जसे ते फुलांचा वर्षाव करत आहे ..

पाण्याची थेंब त्यात अजून भर टाकत आहे जसे ते गुलाबजल असल्या सारखा भास होतो...

झाडाची पालवी

मन हे झाडाच्या पानासारखी असतात हवा आली किंवा लागली की गळून पडते....

(जे.एम. रोड वरील आजच वातावरण बघून सुचलेले )

Thursday, 15 March 2018

Gumnan insaniyat

He jahan gumnam hai aur is jahan mai kho jana koi badi bat nhi hai , hum to hai jo kabhi kabhi gumnam ho jate hai

Tuesday, 13 March 2018

Dole

Ayush ase ch aste te konachya tari manatil savali mule zepavate n haluch tya manala pan vatate ata koni ch nai sampla sarv ...asha ya prasanga vr pani che zare vathatat dolyatun

संगत निसर्गाची

निसर्ग निरागस  मन ही निरागस  दोघांची संगत  निसर्गाची संगत  मनाची शांतीला  खूप मोलाची