विचारातील गोष्टी
Mind thoughts about the Life
Tuesday, 21 May 2024
तुझं मन
तुझं मन कसे...
क्षणात कधी इथे
क्षणात कधी तिथे
कधी ते आपलंस करून घेत
कधी ते निरागस करून घेत
कधी फुलपाखरू प्रमाणे इकडे तिकडे फिरते
बावळ मन हे तुझे
या मनात मी बसलो
या मनाने आपलंस केले मला...
Sunday, 19 May 2024
जीवन आणि मन
जीवनातील काही गोष्टी....
कळतं मनाला
अनुभव येतो मनाला
खात्री पटतंय मनात
योग्यता ची चाहूल लागतंय मनात
महत्व जीवनातील काही गोष्टीचे येतंय या मनात
असे हे मन,
कळतं तेव्हाच वळत...
Sunday, 5 May 2024
आयुष्यातील योग्य अयोग्य क्षण
अयोग्य आहार, अयोग्य जीवनशैली
कधीतरी भविष्यात....
योग्य आहार, अचूक जीवनशैली व अचूक वेळेत घेऊन जाते...
हेच तर आयुष्य असते आजच...
Wednesday, 1 May 2024
कटू सत्य...
एक कटूसत्य
जीवनतील..
काही मिळवण्यासाठी,
काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं..
Sunday, 28 April 2024
आचरण जीवनातील
प्रत्येक जीवाला जाणीव
झाली जीवनाची जाणीव
बदल घडवी जीवनात
बदल घडवी मनात
असे बदल दिसते आयुष्यात
आवड निवड त्याग करत...
जगण्यासाठी
आरोग्यासाठी
प्रत्येक क्षणासाठी
कुटुंबासाठी
समाजासाठी....
Monday, 8 January 2024
प्रेम - आनंदायी आणि समाधानकारक अनुभव
प्रेम ही एक अशी भावना आहे जी जीवनाला अर्थ देते आणि त्या अर्थाची पूर्तता करण्यासाठी आपण कठोर परिश्रम करतो आणि जोडीदाराची भूमिका महत्त्वाची....
प्रेम हे एक आनंददायी आणि समाधानकारक अनुभव आहे जे जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनवू शकते.
Monday, 2 October 2023
मन आणि क्षण
एखादी गोष्ट चुकीचं घडलं की त्याची खंत सतत मनाला दुखवत असते..
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)
जीवनशैली
जीवनातील मौल्यवान आणि आनंदमयी जीवनशैली म्हणजे परमेश्वर...
🌧️रिम झिम पाऊस🌧️ आणि तु🌹
रिम झिम पाऊस.....🌧️ रिम झिम पावसाच्या थेंबांत,☔ तुझ्या शब्दांची गूंज, रिम झिम प्रेमाच्या सुरात, संपूर्ण जग विसरून.... तू आणि मी, एकत्र या क...
Fitness Life's
🤸🏻♂️Fitness is a smooth lifestyle journey🚶🏻, while diverting from fitness is a hard lifestyle 🥱....
आयुष्यातील सुखद आनंद
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे..... ..... स्वतः वर नियंत्रण 🙂🙂🙂....