Thursday, 19 December 2019

मनाविरुद्ध

मनाविरुद्ध झाले की व्यक्ती चिडतो असे असले तरी काही लोकांना चिडचिड होत असते मग ते नेहमीच मनाविरुद्ध होत आहे म्हणूनच चिडचिड करतात का ?

असो पण जर प्रत्येक व्यक्तीने समोरील वातावरणाचा 
मनात नेहमीच आनंद निर्माण केला तर कधीच कोणीही चिडणार नाही;
तेंव्हाच जग कसे सुंदर आहे याचा अनुभव येईल.....

Monday, 18 November 2019

जिंदगी कुछ भी नहीं है बाकी....

जिंदगी तबाह हो जाती है जब उसे सांस लेना भी मुश्किल हो जाये,
इन भीड वाली जगह मै कैसे हम जिलेंगे, हमैही मालूम नहीं.....

Sunday, 17 November 2019

चिडणे हे स्वभाव राग न येणे ही मजबुरी

आयुष्यात पहिल्यांदाच कोणीही कोणावर चिडत नसते, अन जो चिडतच नाही किंवा राग येत नाही त्याची ती मजबुरी असते तो फक्त मनातल्या मनात चिडतो फक्त दाखवू शकत नाही

Monday, 28 October 2019

गैरसमज जगाचा तत्वज्ञानाचा

जगात प्रत्येक व्यक्ती स्वतःला खूपच भारी समजत असतो व त्याच्या समोरील सर्व काही बोगस आहे असे समजतो, पण बोगस कधिच तसे नसतात ते अधिक भारी असतात ते समोरच्या व्यक्तीला नाही दिसत यातच सर्व जग फसत म्हणूनच दिसत तसे नसते कधिच....

Sunday, 29 September 2019

सुंदर जीवन जगण्यासाठी

अधिक विचारांच्या सानिध्यात राहिले की मन डिप्रेशनमध्ये जाते.....
असे निराशाजनक वातावरण निर्माण झाले की मनात चिडचिड निर्माण होत असते....

त्यासाठी मनात योग्य प्रमाणात विचार व ते विचार पोसिटीव्ही असायला हवे....….☺️

Saturday, 21 September 2019

Birthday special-Harshu

हर्ष घेऊन आली जीवनात फुलपाखरू प्रमाणे,
तसाच आनंद नेहमीच दरवळत असतो चौहिकडे त्या फुलपाखरू प्रमाणे,

अशाच फुलपाखरू प्रमाणे ही व्यक्ती म्हणजे माझं प्रेम  हर्षु......

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... बायको....🎂

Friday, 23 August 2019

समाधान मानावे फक्त

माणसाचं मन कधी भरत नसते
त्याला नेहमीच हे हवे ते हवे असेच वाटत असते
जे नाही मिळालं त्याला तो कमनशिबी समजतो व देवाला दोष देतो

पण जे मिळते त्याला त्याची काहीच फरक पडत नसतो

म्हणून जे मिळत आहे त्यात समाधान मानावे व जे मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करावी...

Health in Nature

Health is woven in our very breath, And breath is the anchor of our life... Life finds its foundation in Nature, Just as our breath relies o...